
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
मानक कार्यप्रणालीनुसार विमान परत दिल्ली विमानतळावर आणण्यात आले असं एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले. ...

मुंबई :मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
मुलीला चालत्या लोकलमधून बाहेर फेकल्याची ही घटना घडली. काहींनी मोबाईल कॅमेऱ्यात हा प्रकार कैद केला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ...

महाराष्ट्र :सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
Maharashtra Nagar Parishad Election Results: भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला तरी काही ठिकाणी त्यांना फटके बसले. एकनाथ शिंदे, अजित पवारांनी ताकद दाखविली, पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पुढे जाताना मागचा विचार करावाच लागणार आहे. ...

क्राइम :लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
वडिलांनी सर्वांसमोर ओरडल्याचा मुबसिरला प्रचंड राग आला. वडिलांचे बोलणे त्याच्या मनाला इतके लागले की... ...

व्यापार :कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
Personal Finance : कोट्यधीश होण्यासाठी योग्य ठिकाणी नियमित गुंतवणूक करणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे गुंतवणूचे खरे फायदे दीर्घकाळात जास्त आहेत. ...

व्यापार :पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
KVP Scheme: आजच्या काळात जेव्हा शेअर बाजारात सतत चढ-उतार सुरू असतात आणि अनेक लोक आपल्या गुंतवणुकीबाबत संभ्रमात असतात, अशा वेळी प्रत्येक गुंतवणूकदार सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्यायाच्या शोधात असतो. ...

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा ८१४ वा उर्स यंदा २२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ही यात्रा ३० डिसेंबरपर्यंत चालेल. ...

नाशिक :मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
मित्रपक्षांशी एकीकडे बैठकांचे सत्र, युतीसाठी बोलणी सुरू असताना भाजपाचे २ प्रमुख पदाधिकारी स्वबळाच्या घोषणा करत असल्याने भाजपाच्या इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...

व्यापार :भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Indian Railway Ticket Price Hike: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या भाड्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. ही नवीन रचना २६ डिसेंबर २०२५ पासून प्रभावी होणार आहे. ...

फिल्मी :एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
प्रियंका चोप्रा नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये आली होती. तिथे तिने सिनेमाच्या बजेटवर भाष्य केलं. ...

आंतरराष्ट्रीय :शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
हादी यांच्या 'इन्कलाब मंच' पक्षाने शनिवारी अंतरिम सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता. या काळात हत्येसाठी जबाबदार असलेल्यांना अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. ...
